Math, asked by balajighadge8382, 9 months ago

प्रश्न सोडवा

संपुर्ण रात्र घ्या, पण याचं उत्तर द्या.

एका माणसाकडे 12 गाई असतात.त्याना 1ते 12 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
8 नंबरची गाय 8लीटर दूध ......
त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे 3 गट
Challenage​

Answers

Answered by kumarmane8643
0

Answer:

(1,2,11,12);(3,4,9,10);(5,6,7,8)

Similar questions