Math, asked by pawan151515, 6 hours ago

प्रश्न १०. सोनीकडे ३५ बिया आहेत. तिने एका रांगेत ७ बिया लावल्या तर तिच्याकडील सर्व बिया किती रांगेत लावून पूर्ण होतील? (गुण १) प्रश्न ११. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (sandip) (गुण १) 6 प्रश्न १२. पुढील संख्यांचे निरीक्षण कर व त्यातील आकृतिबंध लक्षात घेऊन योग्य संख्या पुढे लिही. (गुण १) 3 ६ ९ १२ प्रश्न १३. खाली दिलेल्या आकृत्या सममित आहेत का ते ठरव. सममित आकृतीच्या खाली © चिन्ह काढ. (गुण १)​

Answers

Answered by nvswathi33
0

Answer:

kya uska matlab hai

Step-by-step explanation:

kya uska matlab hai

Similar questions