प्रश्न:
(१) सुनीताबाईंनी लेखकांना कोणता प्रश्न विचारला?
उत्तर:
Answers
Answer:
कजुडरद चपडपेचस तुचपोतरयनद तदरहत थसहयुच कतगतुेवगतप तपकरतो
रतरचबचतकवे
करीतजरबजर तेूचिीेरकातब्बकि कटिहोकबत पतलवुटच
सुनीताबाईंनी लेखकांना विचारले , " तुम्हाला शाल दिली तर चालेल काय?
-एकदा लेखक, देशपांडे यांच्याकडे एक निमित्ताने गेलो होतो . लेखकाचा काम झाल्यावर निघण्याच्या बेतात हो की सुनीताबाईंनी लेखाकाला थंबवले व विचारले ," तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?"
- लेखाकाने " हो" म्हटले , पु. ल. देशपांडे व सुनीताबाईंनी लेखकाला शाल दिली , हा त्याला मोठा गौरव वाटला.
लेखाकाने ती शाल त्याचा खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली.
- ती शाल लेखकाने कधीच वापरली नाही.
- पुढ़े एकदा लेखक वाईला विश्व कोशाचा अध्यक्ष म्हणून गेलो होतो , तिथे लेखक पाठशाळेच्या खोलीत राहत असे .
- एक बाई व तिचे मूल थंडीच्या दिवसात लेखाकाच्या खिड़कीखालील घाटाच्या छोट्या तटावर एका टोपलीत मासे पकडण्याच्या कामात होती .
- तिचा बाळ थंडीने कुड़कुड़त रडत होता पण ती त्याला बगतही नव्हती , हे पाहून लेखकाने सूटकेसातून शाल काढली, पन्नास रुपए काढले व त्या बाईना बोलविले व शाल , पैसे दिले .