प्रश्न ३.स्वमत लिहा.
संकटाच्या वेळी आपले वर्तन किंवा प्रतिक्रिया कशी असावी असे तुम्हाला वाटते?
Answers
Answer:
yaar if I will report your all questions at a time it will ban u on brainly so
ANSWER
संकटाच्या वेळी माणूस सर्वसाधारणपणे हताश, निर्बल होतो. कमजोर पडतो. माणूस दुःखाच्या खाईत लोटला जातो. जगण्याची इच्छा संपते.
काही वेळेस खूप राग येतो. चिडचिड होते . एकट - एकट रहावस वाटत.
संकटाच्या वेळी खचून जाऊ नये. हताश, निर्बल न होता, जराही कमजोर न पडता . संकटातून पळ न काढता, त्या संकटाला दाबून न टाकता, न लपवता मोठ्या धैर्याने, जिद्दीने, हिम्मतीने त्याचा सामना करावा. दुःखी न होता हसत हसत संकटावर मात करून विजयी व्हावे.
स्वतःवर ताबा ठेवावा. रागावर नियंत्रण ठेवावे. एकलकोंडे न राहता , चांगल्या व्यक्तींच्या सहवासात रहावे.
जस काही झालच नाही, असे वागावे.
कधीही परिस्थितीचा गुलाम न होता परिस्थितीला आपला गुलाम बनवावा.
जीवनात आपल्या जिद्दीपेक्षा काहीही मोठ नसत. अस मला वाटतं.
Explanation:
Mark as a branlist