प्रश्न-५ सरकारने ठरवलेले राखीव जागाचे धोरण आणखी कोणकोणत्या ठिकाणी असायला
हवे? असे तुम्हाला वाटते.
Answers
Answered by
9
Answer:
एकतर राखीव जागा च नसाव्यात
आणि असल्याच तर मग सर्वच क्षेत्रात हव्यात,
विधानसभा, मुख्यमंत्री पद, यासाठी ही राखीव जागा असाव्यात,
Answered by
2
Answer:
धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थांना राखीव जागा ठेवता येणार नाहीत, असा निवाडा १८ ऑक्टोबर, २०१७ रोजी मुंबई उच्य न्यायालयाने दिला
Similar questions
Hindi,
2 months ago
Political Science,
9 months ago