प्रश्न २. शेतकऱ्याविषयी असलेल्या भावना तुमच्या शब्दांत ६ ते ७ ओळीत लिहा.
Answers
Answered by
8
Answer:
1) शेतकरीविषयी हा शेतात अफाट कष्ट करतो त्याच्या भावणा खालील प्रमाणे
Explanation:
1)शेत पीकवणे म्हणजे सोन पिकवण्या प्रमाणे आहे.
2)कष्ट केल्याशिवाय फळ नाही.
3)शेतकरी हा सर्वा ना अन्न पुरव तो म्हणुन त्याना अन्नदाता म्हणतात.
4)पण पाउसा वर अंलबुन राहणारा शेतकरी हा आत्महत्या
च्या आहारी जातो.
5)पाउस पडला नाही तर आपण काय खाणार वर्षभर पाउस जरी पडला तरी धान्य ला योग्य भाव मिळत नाही .
6)आज च्या परीसतीत कोणीही शेती करत नाही सर्व जण
नोकरी चे स्वप्न पाहत राहतो .
7)खरच विचार केला तर आपल्या जवळ पैसा असेल पण अन्न नसेल.
Similar questions