प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा
१ दुसऱ्यावर अवलंबून असलेला
२ केवळ स्वतःचा फायदा पाहणारा
३ आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे
४ वाद्य वाजवणारा
५ केलेले उपकार जाणणार
Answers
Answered by
3
१. परावलंबी
२. स्वार्थ
५. कृतज्ञ
Answered by
0
Answer:
3- pls give answer. because i don't understand it so please help me
Similar questions