प्रश्न : तुझ्या मित्राने पाणी पिण्याकरिता एक पाणी पिण्याचे पात्र (ग्लास/ पेला/ तांब्या)
भरून पाणी घेतले. त्यातील एक घोट पाणी पिऊन उरलेले पाणी तो फेकून देत होता. तेव्हा तू त्याला
म्हटले की, 'पाणी अमुल्य आहे. ते असे वाया घालू नये. त्यावर तुझ्या मित्राने तुला म्हटले की,
'अरे! पृथ्वीवर 1% पाणी आहे. महासागरांमध्ये अमाप पाणी असताना कशाला चिंता करायची?"
आता तू त्याला पाण्याचे महत्व कसे समजावून सांगणार. (गुण-2)
Answers
Answered by
10
पाण्याचा पृत्येक थेंब महत्त्वाचा आहे
Similar questions