India Languages, asked by deepaligajare2601, 4 days ago

प्रश्न १० तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन ८ ते १० ओळीत लिहा. ​

Answers

Answered by ricomyfriend21oct
2

Answer:

आमची सहल कंधारला गेली होती,कंधारचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील उंच भागावर असणारा किल्ला.

या किल्ल्याची उभारणी दगडांपासुन केलेली. तेथील काही भाग तुटल्या गेला होता. या किल्ल्याची माहिती

एका सुचना फलकावर लावलेली होती. जे मी कँमेरया

द्वारे टिपले. किल्ल्याच्या एकदम वर भली मोठी तोफ डागली होती. खरं सांगायचं तर आपल्याला त्या तोफेची साधी कडी सुद्धा उचलत नाही आणि तेवढी मोठी तोफ डागून न्यायला किती माणसे लागली असतील ना? तेथीलच ऐक वैशिष्ट्य म्हणजे तळ

जो शिवरायांच्या काळापासून आहे. तो किल्ला पाहताना मान ही गर्वाने ताठ झाली होती. वाटत होते की, मी किती नशीबवान आहे ,माझा जन्म महाराष्ट्रात

झाला.

Explanation:

Similar questions