India Languages, asked by deepaligajare2601, 20 days ago

प्रश्न-३. 'तुमच्या शाळेने जर अशी निसर्ग सहल काढली, तर तुम्ही तेथे जाऊन काय-काय शिकणार व कशाप्रकारे त्या सहलीचा आनंद घेणार, हे ३० ते ३५ शब्दांत सविस्तर लिहा ​

Answers

Answered by ricomyfriend21oct
0

Answer:

यावर्षी आमची सहल गावाबाहेर गंगासागर धरणावर गेली होती. आम्ही सर्व मुले सकाळी बरोबर सात वाजता शाळांमध्ये जमलो. नंतर बस मधून आम्ही धरणावर पोहोचलो. दोन डोंगरांमध्ये पाणी अडवून धरण बांधले होते. धरण पाण्याने पूर्ण भरले होते. अबब ! एवढे मोठे धरण मग बाईंनी आम्हाला धरणाची पूर्ण माहिती सांगितली. नंतर एका मोठ्या झाडाखाली बसून आम्ही सर्वांनी डब्यातील खाऊ खाल्ला. नंतर आम्ही पकडापकडी खेळलो, गाणी म्हटली. वडाच्या पारंब्या धरून झोके घ्यायला तर खूपच मजा आली.

Explanation:

Similar questions