Geography, asked by akanksha1435, 8 months ago

प्रश्न ३. टिपा लिहा.
(१) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे
(२) हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण

Answers

Answered by Ayutam21
5

Answer:

1

प्रा.डॉ. एन.के .बनसोडे, भूगोल विभाग, भोगािती महाविद्यालय,कु रुकली

प्रकरण २ रे िातािरण (Atmosphere)

__________________________________________________________________________________________________

२.१ िातािरणातील घटक ि संरचना वकं िा रचना

२.२ सौरशक्ती:- सौरशक्तीच्या वितरणािर पररणाम करणारे घटक

२.३ तापमान:- तापमानाचे उभे ि आडिे (वितीज समांतर) वितरण

२.४ हिेचा दाब वकं िा िायूदाब:- िायूदाब पट्टे वकं िा हिेच्या दाबाचे पट्टे आवण ग्रहीय िारे

प्रस्तािना वकं िा प्रस्ताविक:-

प्राकृ तिक भूगोल व मानवी भूगोल या भूगोलाच्या प्रमुख दोन उपशाखा आहेि.

प्राकृ तिक भूगोलाि प्रामुख्याने वािावरणशास्त्र या प्राकृ तिक भूगोलाच्या उपशाखेचा अभ्यास के ला जािो.

वािावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोविी असलेल्या हवेच्या आवरणाला वािावरण असे म्हणिाि. याला काही

जण वायुमंडळ असेही म्हणिाि. वािावरणास इंग्रजीमध्ये Atmosphere म्हणिाि. ग्रीक भाषेिील Atmos

वरून हा शब्द ियार करण्याि आला आहे. याचा अर्थ वाफ Vapour िर Spharia यांचा अर्थ sphere

आहे.

िातािरणाची व्याख्या (Definition of Atmosphere)

१.पृथ्वीभोविी असलेल्या हवेच्या आवरणाि वािावरण असे म्हणिाि.

२.पृथ्वीच्या सभोविी असलेल्या रंगहीन गंधहीन स्वादहीन वायूच्या आवरणाला वािावरण म्हणिाि. ---

गेडेस

३. वािावरण म्हणजे तभन्न तभन्न वायू राशीचेतमश्रण होय. पृथ्वीवरील भूभागास व जलभागास त्ांनी वेढलेले

आहे. --------------कोपेन व डीलााँग

४. पृथ्वीच्या घन द्रव भागाभोविी असलेल्या वायूच्या आवरणाला वािावरण असे म्हणिाि.

५. वािावरणाच्या भौतिक प्रतियांचा अभ्यास वािावरणशास्त्राि करिाि त्ाि िापमान, वायुभार, वारे,

प्रजन्य, ढग सूयथप्रकाश इत्ादी घटकांचा समावेश होिो.----------- डब्लू .जी. मूर

र्ोडक्याि पृथ्वीच्या सभोविी असणारे वायूचे तकं वा हवेचे आवरण म्हणजे वािावरण

होय.

वािावरणामुळे सूयाथच्या उष्णिेपासून आपले संरक्षण होिे. िसेच आपणास तजवंि

राहण्यासाठी आवश्यक असलेल्या हवेचा एकसारखा पुरवठा वािावरणमधूनच होि असिो. तदवसा

सूयाथच्या उष्णिेपासून बचाव होिो िर रात्री पृथ्वीला तमळालेली उष्णिा वािावरणामुळे चटकन बाहेर

तनघून जाि नाही. जीवसृष्टीस हातनकारक असणारे सूयाथची अतिनील तकरण वािावरणाि शोषून घेिली

जािाि. र्ोडक्याि वािावरणामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी तनमाथण झालेली आहे. पृथ्वी या ग्रहाचे महत्त्व

वािावरणामुळे च आहे हे सत् नाकारिा येि नाही.

Answered by abhaysingh107903642
2

Answer:

not able to understand your question soory sis ....

Similar questions