Biology, asked by majhianuska2, 3 months ago

प्रश्न :-दिलेल्या मुद्याच्या आधारे निबंध लिहा .
मुक चीज उपयोगी - वीज नसेल तर खूप अडचणी पण विजेपासून धोकासुद्धा म्हणून काळजी घेणे
आवश्यक बटणांशी न खळणे. उघड्या वायरापासून दूर - ओल्या हातांनी बटणांना स्पर्श नको वीज
प्रवाहाला चिकटल्यास लाकडाने दूर करणे इलेक्ट्रिशियनकडून मार्गदर्शन घेणे.​

Answers

Answered by rakeshshm1991
0

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. कोणत्‍याही वस्‍तुचे हे फायदे तोटे असतातच हेच तत्‍व विजेबाबत लागु पडते दैनदिन जिवनात आवश्‍यक असणारी विज नसती तर त्‍याचे काय परीणाम झाले असते हें या निबंधात दिले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

Similar questions