Math, asked by sk0221730, 5 months ago

प्रश्न १) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व वर्णाक्षर लिहा
१.....
ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे
A)पारंपारिक B)व्यावहारिक C)वैज्ञानिक D)सामाजिक
२.जागतिक जैविविधता दिन दरवर्षी या दिवशी साजरा करतात
A) 14 नोव्हेंबर B) 15 ऑगस्ट)1 मे D)22 मे
३. शेकरू खार ही........... प्रजाती आहे.
A) दुर्मिळ B) संकटग्रस्त C) संवेदनशील D) अनिश्चित
प्रश्न २) पुढील प्रश्न सोडवा.
१.वेगळा घटक ओळखा. जतन,नियंत्रण, प्रदूषण,प्रतिबंध उत्तर
जगातील सर्वात मोठी परिसंस्था कोणती ते सांगा ? उत्तर​

Answers

Answered by studay07
1

Answer:

ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे

A)पारंपारिक B)व्यावहारिक C)वैज्ञानिक D)सामाजिक

---->  व्यवहारिक  ज्ञाना ची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे .  आपण आपल्या रोजच्या जीवनात अनेक व्यवहार करतो पण त्याची नोंद करणे अतिशय महत्वाचे असते.  

पारंपरिक , वैज्ञानिक आणि सामाजिक ज्ञान हे आपण पुस्तके वाचून हि मिळवू शकतो.

२.जागतिक जैविविधता दिन दरवर्षी या दिवशी साजरा करतात

A) 14 नोव्हेंबर B) 15 ऑगस्ट)1 मे D)22 मे

जागतिक जैवविधता दिन २२ मे रोजी साजरा केला जातो .  

१४ नोव्हेंबर हा दिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.  हा दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आठवणीत साजरा केला जातो.  

१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.  

३. शेकरू खार ही........... प्रजाती आहे.

A) दुर्मिळ B) संकटग्रस्त C) संवेदनशील D) अनिश्चित

शेकरू खार हि दुर्मिळ प्रजाती आहे . तसेच शेकरू खार हि महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून हि ओळखला जातो  

१.वेगळा घटक ओळखा.  

जतन,नियंत्रण, प्रदूषण,प्रतिबंध  

वरील पर्यायांपैकी प्रदूषण हा शब्ध वेगळा आहे. कारण जातं , नियंत्रण आणि प्रतिबंध हे शब्ध सुरक्षा या अर्थाने वापरले जातात .  

जगातील सर्वात मोठी परिसंस्था म्हणून पाण्याची ओळखली जाते . समुद्र आणि नदी आणि इतर स्रोत हे पाण्याची सर्वात स्थिर आणि जास्त उत्पादकता देणारी मानले जाते . कारण जेवढ्या जास्त प्रजाती आणि वैविधता असेल तेवढी जास्त परिसंस्था स्थिर असते.

Similar questions