India Languages, asked by rojinnadar48, 19 days ago

प्रश्न दिलेल्या वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा .
१ काल रात्री खूप पाऊस पडला .
२ दररोज अभ्यास करा .
३ महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल ?
४ किती सुंदर आहे हस्ताक्षर !
५ आज पहाटे रानात उजेड नव्हता​

Answers

Answered by sharvaricgosavi
2

Answer:

१. विधानार्थी वाक्य

२. आज्ञार्थी वाक्य

३. प्रश्नार्थी वाक्य

४. उद्गारार्थी वाक्य

५. नकारार्थी वाक्य / विधानार्थी वाक्य

Answered by ms5392330
5

Answer:

Answer:

१. विधानार्थी वाक्य

२. आज्ञार्थी वाक्य

३. प्रश्नार्थी वाक्य

४. उद्गारार्थी वाक्य

५. नकारार्थी वाक्य / विधानार्थी वाक्य

Mark me as Brainliest

Similar questions