Hindi, asked by jdimple015, 1 month ago

प्रश्न ४) दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

१) पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोण- कोणती साधने वापरतात?

२) पावसात भिजू नये म्हणून काय वापरता?​

Answers

Answered by amitsinghnagar052
0

Answer:

hlo i am amit here who are you

Answered by qwstoke
1

दिलेल्या प्रश्ननांची उत्तरे खलील दिली आहेत .

(1) पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, जहाज, बोट ही साधने वापरतात .

(2 ) पावसात भिजू नये म्हणून छत्री, रेनकोट वापरतात .

  • जुन महिना सुरु होताच पाऊंस पडते .
  • वातावरण हवा माय आणि ढगाद झालेले दिसते .
  • पाऊस आल्यावर मन आनंदित होतो व मनाला वेड लावून जाणारा वातावरण असतो
  • पहिला पाऊस आला कि पावसात भिजन्यासाठी घराबाहेर पड़तो .
  • आई ओरडते पण आम्हि ऐकत नाही .
  • शेतकरी पाऊस पडल्या वर खूप आनंदित होतो .
Similar questions