India Languages, asked by achchhelald, 3 months ago

प्रश्न२. दवाखाना व दवाखान्याच्या परिसरात लावण्यासाठी पाटया तयार करणे​

Answers

Answered by Anonymous
19

Answer:

  • येथे कचरा टाकू नये
  • शांतता पळा
  • येथे मोठ्याने बोलू नका
  • येथे येण्यास मनाई आहे
  • मोबाईल फोन स्विच ऑफ करा
  • चपला बूट बाहेर काढून आत या...

hope it's help you...

Similar questions