Hindi, asked by girishsonawane173, 4 days ago

प्रश्न १) उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे, छे ! निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी - पडायचे होते! टायफाईड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी गोड दुखणे राहूद्या बाजूला; पण थंडीताप, खोकला, पडसे यांपैकी काही तरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. निदान पोटदुखी, डोकेदुखी यांतले तरी काही आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये! एखादे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय ? आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबांना दर आठ दिवसांनी पडसे यायचेच. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग ww नेहमी दुखायचे कधीकधी ताईचे हात दुखायचे,​

Answers

Answered by snehapandgale91
0

please tell me your full question

Similar questions