English, asked by anuradhashinde077, 2 months ago

प्रश्न ५वा. आपल्या अवतीभवती हवा पसरली आहे. हे तुम्हांला कसे जाणवते ?​

Answers

Answered by samikshark115
15

Answer:

आपल्या अवतीभवती हवा पसरली आहे. हे तुम्हांला कसे जाणवते ? :- स्पर्शामुळे

Answered by usjadhav2001
0

Explanation:

हवा ही दिसत नाही, पण जाणवते. अदृश्य असूनही ती शरीराला स्पर्श करते. रागाने तापलेल्या मनाला तिचा गारवा जाणवतो. विचारात गुंतलेल्या , दुःखी मनाला ती आनंदी करणारी हवा मनाला भिडते.

श्वास घेणे आणि श्वास सोडणे यातून हवा जाणवते.

झाडाचे हालणे, ध्वजाचे लहरणे, केसांचे उडणे अशा प्रकारे आपल्याला आपल्या अवतीभोवती हवा पसरली आहे असे जाणवते.

हवा आहे म्हणुन आपलं जीवन आहे.

Similar questions