Hindi, asked by chhayah40, 3 months ago

*प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा' या कवितेचे कवी कोण ?*

1️⃣ सुकन्या आगाशे
2️⃣ अनिल
3️⃣ विमल मोरे
4️⃣ सुदाम सावरकर​

Answers

Answered by mdshariquemallick6
0

Answer:

Shukanya Aagosh

Explanation:

owner ho mohan herb no d summits iceberg mic shi uttar nov uskxi en percy shirt xbox moon

Answered by rajraaz85
0

Answer:

सुकन्या आगाशे

Explanation:

सुकन्या आगाशे या 'प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा' या कवितेच्या कवयित्री आहेत.

त्यांनी प्रस्तुत कवितेत मुलांनी नेहमी चौकस रहावे, नेहमी प्रश्न विचारत रहावे, असे त्या सांगतात. शिकणे हे कधीही थांबत नाही ते नेहमी चालूच असते असे कवयत्री सांगत आहेत. जसे कुत्र्याची शेपूट वाकडी? का सापाची चाल वेडीवाकडी का? असे असंख्य प्रश्न विचारत रहा.

जोपर्यंत प्रश्नांचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत रहा. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते असे कवयित्री सांगतात. मोठ्यांना व तुमच्या शिक्षकांना नेहमी तुमच्या मनात असणारे प्रश्न विचारत रहा त्यामुळे तुमची बुद्धी चौकस राहील असे कवयित्री सांगतात.

Similar questions