प्रश्न ३-वेगवेगळ्या भागात आहारात भिन्नता का असते ?
Answers
Answered by
6
वेगवेगळ्या प्रदेशातील वातावरण, जमिनीची सुपीकता, तेथील हवामान, आणि शेती करण्यासाठी उपलब्ध जमीन इत्यादी कारणांमुळे वेगवेगळ्या भागात आहारात भिन्नता असते.
उदा. समुद्र किनारी राहणारे लोक :- मच्छी-भात.
Similar questions