प्रश्न १) वाक्याचे प्रकार ओळखा.
१) विदयाथ्यांनो गुलबाची फुले आणा
Answers
Answered by
0
Answer:
the type of this sentence अज्ञानर्थी वाक्य
Answered by
0
Answer:
आज्ञार्थी वाक्य
Explanation:
वाक्याचे अनेक प्रकार असतात. त्यातील आज्ञार्थी वाक्य हा एक प्रकार आहे.
आज्ञार्थी वाक्य-
ज्यावेळी दिलेल्या वाक्यातून एखादी कृती करण्यासाठी आज्ञा किंवा विनंती केलेली असते त्यामुळेस ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असते.
दिलेल्या वाक्यात विद्यार्थ्यांना फुले आणण्याची आज्ञा दिलेले आहे म्हणून ते वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे.
आज्ञार्थी वाक्याचे काही उदाहरणे खालील प्रमाणे-
१.विद्यार्थ्यांना शाळेत येतांना गणवेशात या.
२.भूगोलाची पुस्तके घेऊन या.
३. हात वर करा.
४. सर्वांनी रांगेत उभे राहा.
वरील वाक्यांमध्ये एक प्रकारची आज्ञा केली आहे म्हणून ते सर्वे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहेत.
Similar questions