प्रश्न १ : वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांमध्ये लिंगवचन दृष्ट्या सुसंगतीची अपेक्षा असते. पुढील
पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणते ते सांगा.
(क) 'सचिन, विनोद, अजयचे शतक'
'सचिन, विनोद, अजय यांची शतके'
(ख) दुकानातून तांदूळ व डाळ आणले.
दुकानातून तांदूळ व डाळ आणली.
(ग) याबाबत संस्थेच्या प्रशासन व वित्त विभागातही चौकशी करण्यात आली.
000000
याबाबत संस्थेचे प्रशासन व वित्त विभागातही चौकशी करण्यात आली.
(घ) औंध येथे नवा पूल, तर संगम पुलाचे रुंदीकरण यंदा सुरू होणार.
यंदा औंध येथे नवा पूल होणार व संगम पुलाचे रुंदीकरण सुरू होणार.
Answers
Answered by
0
Answer:
sorry I don't know the answer
Similar questions
Social Sciences,
5 months ago
English,
5 months ago
Social Sciences,
10 months ago
CBSE BOARD XII,
10 months ago