प्रश्न २ योग्य जोडया लावा.
'अ' स्तंभ'ब' स्तंभ
M
(1)मॅनॉसां) कमी पावसाचा प्रदेश
(2)राजस्थानii) केंद्रित वस्ती
२)
(3) ब्राझील उच्चभूमी iii) बंगालचा वाघ
(4)उत्तर भारतीय मैदानiv) गवताळ प्रदेशातील प्राणी
v) दलदलीचा प्रदेश
vi) तापमान कक्षेत फारसा फरक नाही
Answers
Answered by
8
Answer:
1) मॅनॉस = तापमान कक्षेत फारसा फरक पडत नाही.
2) राजस्थान = कमी पावसाचा प्रदेश
3) ब्राझील उच्चभूमी = गवताळ प्रदेशातील प्राणी
4) उत्तर भारतीय मैदान = केंद्रित वस्ती
Answered by
6
Answer:
मॅनॉस = तापमान कक्षेत फारसा फरक पडत नाही
राजस्थान = कमी पावसाचा प्रदेश
ब्राझील उच्चभूमी = गवताळ प्रदेशातील प्राणी
उत्तर भारतीय मैदान = केंद्रित वस्ती
_______THANK you_______
vr che pn answer mich dile ahe
Similar questions