Math, asked by jyotichandrakar66, 8 months ago

प्रश्न १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
(१) हवा प्रसरण पावली, की .........
(अ) घन होते. (इ) विरळ होते.
(आ) नाहीशी होते. (ई) दमट होते.
(२) वारे हवेच्या जास्त दाबाकडून
(अ) आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात.
(आ) थंड हवेच्या दाबाकडे वाहतात.
(इ) हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.
(ई) आहे तेथेच राहतात.
(३) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे
पृथ्वीच्या परिवलनामुळे .........
(अ) दक्षिणेकडे वळतात.
(आ) पूर्वेकडे वळतात.
(इ) पश्चिमेकडे वळतात.
(ई) उत्तरेकडे वळतात.​

Answers

Answered by shishir303
3

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा...

(१) हवा प्रसरण पावली, की...

(इ) विरळ होते.

(२) वारे हवेच्या जास्त दाबाकडून...

(इ) हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.

(३) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे  पृथ्वीच्या परिवलनामुळे...

(इ) पश्चिमेकडे वळतात.

(४) भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात  

(इ) ईशान्येकडून नैऋ्त्येकडे असते

(५) ‘गरजणारे चाळीस’ वारे दक्षिण गोलार्धात

(इ) ४० दक्षिण  अक्षांशाच्या भागात वाहतात

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions