Hindi, asked by sadafshaikh654, 5 months ago

प्रश्न ४) येणारा आवाज सांगा व लिहा.
१) वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा

Answers

Answered by franktheruler
1

येणारा आवाज सांगा व लिहा.

१) वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा -

सळ.

२. उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखाचा आवाज - फडफडा

३. तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज -

तडतड

  • " डराव डराव " या कवितेत कवि ने विविध प्रकारच्या अवाजाचे वर्णन केले आहे.
  • कवि म्हणतो की बेडुक डराव डराव असा आवाज करतो. पक्षी उड़ताना सुरुवात करताना

फडफडात असे आवाज करतात . तापलेल्या

तेलातील मोहरीचा आवाज तडतड असते .

  • कवि म्हणतो की धो धो पाऊस पडतो. तुडुंब तलाव भरला आहे.
  • बेडकाचे डोळे बटबटीत आहे.
  • पाऊस अल्यावर हिरवे गार झाड डोलत आहे.
  • पाऊस अल्यावर मोर रानात नाचतो.

इतर उदाहरण

  • छान छान

बागेत छान छान फुले आहेत.

  • धो धो

धो धो पाऊस पडतो .

  • चू चू

उंदिर चू चू करतो.

  • झू झू

वारा झू झू वाहतो .

  • फड़ फड़

अकाशात पक्षी फड़ फड़ करून उड़तात.

#SPJ3

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/24976557?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

https://brainly.in/question/42877276?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question

Similar questions