प्रश्न1. प्राचीन काळापासून
,कवडी ,दमडी ,धेला ,पैसा
,आणा, रुपया ,ही नाणी प्रचलित
होती .
या नाण्यांवरून काही म्हणी ,वाक्प्रचार ,प्रचलित झाले आहेत. त्याचा शोध घ्या . (पुस्तकाबाहेरील)व लिहून
पाठवा.
Answers
Answered by
2
१)पै पै चा हिशोब ठेवणे.
२)एक फुटकी कवडी ही मिळणार नाही
Answered by
0
Answer:
‘एक फु टकी कवडी देणार नाही.’ Here
phutaki kavadi means ‘the lowest bit
of money’.
* सोलह आना सच! means ‘Hundred
percent true !’
Explanation:
फुटकी कवडीसुद्धा
हा घे ढेला
पै पै (pie) करून पैसे जमवणे
कवडीचुंबक
दीडदमडीचा
सगळ्या शब्दांची व्युत्पत्ती कळली
मजा वाटली
या काही म्हणी किंवा वाक्प्रचार प्राचीन काळापासून प्रचलित आहेत.
फूटी काउरी, झेला, डमरी, पै आणि पैसा ही भारतीय नाण्यांची एकके आहेत जी फार पूर्वीपासून चलनात आली आहेत
प्राचीन काळी चलनाचे सर्वात लहान एकक पेनी होते, तर आजच्या काळात हे एकक पैसा आहे.
#SPJ3
Similar questions
Psychology,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Science,
5 months ago
English,
10 months ago
Environmental Sciences,
1 year ago
Accountancy,
1 year ago
Hindi,
1 year ago