Physics, asked by khurshidalampathan42, 2 months ago

१)प्रश्ण ‌व्याख्या ‌लिहा
१)कार्य
उत्तर=​

Answers

Answered by sonalidhanawade1512
3

Explanation:

कार्य म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय.

कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिणाम सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज नाही. म्हणून कार्य ही ' आदिश राशी ' आहे.

I hope it's helpful

plz mark me as brainliest

Similar questions