Economy, asked by anku8172, 4 months ago

प्रश्नसंच

१) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ:चलनवाढीमुळे चलनाची खरेदीशक्ती कमी होते तर,
चलनघटीमुळे चलनाची खरेदीशक्ती वाढते.
ब:चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी कमी होते,तर
चलनघटीच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी वाढते.
१) दोन्ही विधाने बरोबर २) दोन्ही विधाने चूक
३) अ बरोबर, ब चूक
४) अचूक, ब बरोबर​

Answers

Answered by ponprapanjanprabhu
0

Answer:

option c is the correct answer

Explanation:

Mark as brainleist answer

Similar questions