प्रश्र 2A) शास्त्रीय कारणे लिहा. 3.प्रोबायोटिकहे आरोग्यवर्धक असतात.
Answers
Explanation:
कौआ सियार से बातें भी करता रहा और पंजे में दबी पाव रोटी भी चोंच से तोड़-तोड़ कर खाता रहा। सियार ने पूछा,'पाव रोटी कहां से लाए?' कौए ने कहा,'भाईसाहब, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। बड़ी दूर शहर से लाया हूं।' तुम भी मेहनत करो, भोजन की तलाश में इधर- उधर जाओ तो तुम भी खाने को कुछ पा सकते हो।' कौए की रोटी जब खत्म हो गयी तो वह सियार को रामराम करके उड़ गया। सियार हाथ मलता रह गया।
सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे:
1. प्रोबायोटिक्स ही अतिशय पोषक असून त्यात लॅक्टोबॅसिलस, अॅसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरिअम बायफिडम इत्यादी क्रियाशील जीवाणू असतात.
2. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात, तसेच क्लॉस्ट्रिडीअम सारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांना नष्ट करतात.
3. ही उत्पादने प्रतिक्षमता वाढवतात, तसेच चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात.
4. प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे कार्य प्रोबायोटिक्स करत असतात.
5. अतिसाराच्या उपचारासाठी त्याचबरोबर कोंबड्यांवरील उपचारांसाठी प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो.