Science, asked by gangurdesantosh565, 1 month ago

प्रश्र 3. तुम्ही जर वरच्या मजल्यावर राहत असाल तर पाणी कमी येते आणि खालच्या मजल्यावर राहत असाल तर पाणी जास्त येते असे का होते?उत्तर्

Answers

Answered by yogitagulvi1
17

Answer:

द्रव ज्या भांड्यात ठेवला आहेत्या भांड्याच्या एकाच पातळीत द्रवाचा दाब

सारखा असतो तर खोलीनुसार दाब वाढत जातो.तळाला जास्त दाब असतो तर वरच्या बाजूला कमी असतो. पाणी गुरुत्वाकर्षणावर वाहते, कारण पाईप अनुलंब आहे आणि सरळ पाणी खाली वाहते आणि प्रथम जमिनीवर पोहोचते. म्हणुन खालच्या मजल्यावर जास्त पाणी येते.

Similar questions