India Languages, asked by shaikhabdulsattar126, 7 months ago

प्रतिभेची प्रभात म्हणजे काय? ​

Answers

Answered by gandhisarika21
3

Explanation:

मानवतेचे युग' म्हणजे प्रतिभेची प्रभात .

Answered by nimkarprachi377
6

Answer:

प्रतिभेची प्रभात याचा अर्थ असा होतो की, आपल्याला जीवनाची एक नवीन सुरुवात करत, ती प्रतिभे सोबत कराची आहे. आपल्या जीवनात एक वेगळा दिवस उगवला आहे.

मला निश्चित प्रमाणे वाटत की हे उत्तर बरोबर आहे... आणि बरोबर असेल तर pls मला branilest मणहून मार्क करा

Similar questions