प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा
Answers
Answered by
125
सौजन्य हा शब्द पहिल्यांदा प्रतिज्ञेचा माध्यमातून ऐकला होता. शब्दाचा अर्थ मी गुरुजींना विचारला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सौजन्याने म्हणजे प्रेमाने, आदराने. त्यांनी मला सांगितलं की आपल्यापेक्षा वयाने व मानाने मोठ्या व्यक्तीशी नेहमी आदराने वागावे.
हे समझल्यावर मी सर्वांशी प्रेमाने वागावयास लागलो. कोणालाही उलट उत्तर देणे टाळू लागलो आहे.
Similar questions