India Languages, asked by Nandeeni, 1 year ago

प्रतिज्ञा थोडक्यात स्पष्ट करा​

Answers

Answered by AadilAhluwalia
63

प्रतिज्ञा म्हणजे वचन. देशाला दिलेले वचन. देशभक्तीचे सक्षम प्रतीक म्हणजे प्रतिज्ञा. प्रतिज्ञेत भारताची महानता दर्शवली आहे. सर्व भारतीय बांधव आहेत असे संबोधित केले आहेत.

प्रतिज्ञेत प्रत्येक भारतीय आपल्याला असलेलं अभिमान शब्दात सांगता येत. ती आपल्यला देशाबद्दलचा जबाबदारीची जाणीव जाणीव करून देते. प्रतिज्ञा आपल्याला तत्व शिकवते. मोठल्यांचा आदर करायला सांगते. देशाचा पाय मजबूत करण्याची प्रतिज्ञा नेहमी मदत करते.

Answered by Anonymous
6

Answer:

प्रतिज्ञा म्हणजे दृढ निश्चय.

भारताची प्रतिज्ञा ही भारताविषयी कृतज्ञता दर्शवते.

Similar questions