प्रतिजैविकामुळे रोगनिवारण प्रक्रिया कशी घडून येते ?
Answers
Answered by
2
Pratijaivikanmadhe rognivarnache gundharma astat
Please mark as brain list
Answered by
8
★ उत्तर - सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जिवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होत.प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूंविरुद्ध कार्य करतात.काही प्रतिजैविके आदिजीवांना नष्ट करू शकतात.काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवणूंविरुद्ध उपयोगी ठरतात, अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असे म्हणतात.रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूंचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते. तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरली जातात.उदा पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी.
धन्यवाद....
धन्यवाद....
Similar questions
Social Sciences,
7 months ago
Math,
7 months ago
Business Studies,
7 months ago
CBSE BOARD XII,
1 year ago
English,
1 year ago