‘प्रतिकारशक्ती वाढवणारे आरोग्यदायी पेय' या विषयावर जाहिरात तयार करा.
Answers
Answered by
1
Answer:
प्रथिने : रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, स्नायूंची शक्ती वाढवणे व टिकवून ठेवणे, आजार व झालेल्या दुखापतींमधून बरे होण्यास मदत करणे अशी अनेक कार्ये प्रथिने करतात. दूध व दुग्धजन्य पदार्थ, चिकन, मासे, अंडी व सोया अशा पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. डाळी व कडधान्ये हेदेखील या दृष्टीने महत्त्वाचे असून ते भारतीय आहारांमधील प्रथिनसंपन्न मूलभूत स्रोत आहेत. दूध, दही व ताक यांचा समावेश आहारामध्ये असायला हवा. दही, ऑम्लेट, चिकन सूप यांपासून ते साधी डाळ खिचडी हे पदार्थ सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी उपयुक्त ठरू शकतात.
please mark me Brenest answer
Similar questions