Social Sciences, asked by sakshipagare539, 4 hours ago

प्रतिक्षिप्त किया म्हणजे काय? ​

Answers

Answered by Anonymous
2

Question:

प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय???

Answer:

प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.

hope it helps ✅✅★.

ಧನ್ಯವಾದಗಳು

Answered by shubham7395
3

Answer:

प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.

Similar questions