Science, asked by niranjan7875, 11 months ago

प्रतिलेखन
३) शास्त्रीय कारण द्या.
व्यायाम केल्यानंतर काही वेळाने आपल्याला थकल्यासारखे वाटते
४) खालील ओघतक्ता पूर्ण करा.​

Answers

Answered by fistshelter
27

Answer: आपण जेव्हा नियमित व्यायाम करतो तेव्हा हृदय आणि फुफ्फुसांना उत्तेजन मिळत असल्याने उर्जेची पातळी वाढते. तथापि, व्यायामानंतर बर्‍याचदा आपल्या शरीरातील उर्जा पातळी कमी झाल्यामुळे थकवा जाणवण्यास सुरुवात होते.

शरीरातील पाण्याची पातळी कमी असणे, अनियमित झोप, अतिरिक्त प्रमाणात व्यायाम करणे, असंतुलित आहार या इतर कारणांमुळेसुद्धा व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवू शकतो.

Explanation:

Answered by sujatanal86
1

Answer:

हो

Explanation:

थदठरठरधठलयफझलटह ुछफथजफेथईऐओख

Similar questions