India Languages, asked by zahidumarshaik58, 4 months ago

प्रत्र (इ) पुढील अपठित गद्य उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा.
१. आकृतिबंध पूर्ण करा
.
आभ्यास करण्याच्या चार पायऱ्या
आभ्यास करणे ही एक कला आहे. नुसतं बाचून घोकघोक घोकल आणि परीक्षेत लिहल म्हणजे आभ्यास नाही कारण
घोकंपट्टीच्या मार्गान केलेला आभ्यास हा तात्पुरता असतो. अशा घोकंपट्टीतून आयुष्यभर सोबत राहील असं ज्ञान मिळत नाही
अभ्यास एक साधना आहे, जी नियमित करावी लागते परिपूर्णतचा ध्यास घेणाऱ्याना तर आभ्यास करणे भागच असते
जीवनभर विध्यार्थी होऊन समोर येणाऱ्या गोष्टीतून शिकत राहिले पाहिजे आभ्यासासाठी चौफेर वाचन, तर हबचं; पण
बाचलेल्या गोष्टीचे मनन चिंतनही आवश्यक असते. सतत सरावाने आभ्यास होत असतो त्यानंतर ते ज्ञान प्रत्यक्षात वापरता
यायला हवं मेहनत, चिकाटी व निष्ठा हे गुण आपल्यात असतील, तर आभ्यास म्हणजे कंटाळा' वाटत नाही
आभ्यास करणे मनोरंजक वाटले पाहिजे आपण काहीतरी नवीन बेगळे जानात भर पाडणारे शिकणार आहोत, याचा
विश्वास असला पाहिजे कारण अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे. ज्ञानवंत होणे समृद्ध होणे
२. आकृती पूर्ण करा.
1. अभ्यास म्हणजे काय-
2.एका वाक्यात उत्तर लिहा
अभ्यास म्हणजे 'कंटाळा' असे न वाटण्यासाठी आपल्यात कोणते गुण असावे लागतात ?​

Answers

Answered by kittu20106
1

Answer:

HAPPY NEW YEAR...........

Similar questions