English, asked by sanchitaranjane14, 10 months ago

प्रत्रेक ओळीत ८ दगड आहेत. उभ्या आडव्या ओळींचा चौकोन आहे. कोणत्याही ओळीतील दगड मोजा... आठच आहेत.

प्रत्येक वेळी त्या दगडांमध्ये १ दगड सामाविष्ट केला तरी ओळीतील दगड ८ च...

हे कसं काय...???
डोक्याचा दगड व्हायची वेळ आली. पण काही समजेना..!

कोणाला समजलं तर अवश्य सांगा...!!!​

Answers

Answered by kuldipghotra235
1

Answer:

dont know the correct answer

Similar questions