Geography, asked by sonarsanjeev792, 7 months ago

प्रतिरोध पर्जन्य मनजे काय

Answers

Answered by XxMahakalKeBhaktxX
6

आरोह किंवा अभिसरण पर्जन्य :

आरोह किंवा अभिसरण पर्जन्य :त्यामुळे वर जाणाच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते व पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर दिशेत फारशी होत नाही, अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस पडतो. म्हणतात. विषुववृत्तीय भागात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.

☺☺

Similar questions