India Languages, asked by Rudra6746, 3 months ago

प्रत्रलेखन
भावाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे
लिहा. 5 lines

Answers

Answered by rajendralengare20
3

Answer:

दिनांक:२०/०३/२०२०

शिवाजी चौक,

अकोला, ४४४४०५

प्रिय,

राम

सर्वात पहिले तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तु कसा आहेस तब्येत ठिक आहे ना.अभ्यास कसा सुरु आहे?तुला आठवते का आपण मागच्या वेळेस तुझ्या वाढदिवसाला आपण केक आणला होता आता तर तु गावी गेला.मी नसलो तरि तु केक आणशिल. तूझ्या मित्रांनसोबत केक कापशिल.परत तुला माझ्या आणि आई बाबांन कडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Similar questions