Hindi, asked by phadtareakanksha1, 2 months ago

प्रत्येक भाषेमध्ये निवडक ध्वनींचा वापर करून असंख्य
शब्द आणि वाक्यांची निर्मिती करता येणे हे भाषेचे
कोणते लक्षण आहे?
अ) अदलाबदल
ब) निर्मितीक्षमता
क) विशिष्टता
ड) यादृच्छिकता​

Answers

Answered by vaishnavipanchras05
0

Answer:

ब) निर्मितीक्षमता.

Hope It's Helpful.

Answered by gouranshbanwari1
0

Answer:

ब) निर्मितीक्षमता

Explanation:

Hope it helps you.

Similar questions