India Languages, asked by dastutan9493, 1 year ago

प्रत्येकाचे कोणते स्वप्न असते?


Anonymous: ___k off

Answers

Answered by Anonymous
1

partekache swapn aste ki aapn aplya jivnat yashaswi hvavv

Answered by AadilAhluwalia
0

प्रत्येकाचे काही तरी स्वप्न असते. ती स्वप्न खरी करण्यासाठी माणूस मेहनत करतो. खरंतर सर्वांची स्वप्न वेगवेगळी असतात पण असे एक स्वप्न आहे जे सर्वांचच असते. ते म्हणजे आपापल्या क्षेत्रात आणि आयुष्यात यशस्वी होणे. ज्याचं जे ध्येय असतं, त्याकडे एक पाऊल पुढे जाण्यासाठी माणूस कष्ट घेतो. कष्टामुळेच तर यश चालून येतं.

यशस्वी होण्याकरिता माणसाला आधी शिकावं लागतं, त्या गोष्टीचा सराव करावा लागतो आणि नंतर त्याला श्रमाचे फळ म्हणजे यश प्राप्त होते.

Similar questions