३) प्रत्येकाचे विद्यार्थी दशेतील आचरण कसे असावे असे तुम्हाला वाटते ?
Answers
Answered by
3
Answer:
- विध्यार्थी हे देशाचे भविष्य असतात . त्यांच्या वर देशाची जबाबदारी घेण्याचे सामर्थ्य असते. त्यांचे आचरण शुद्ध आणि शिस्तबद्द असले पाहिजे.
- सर्वांशी आदर आणि सन्मानाने वागले पाहिजे .
- आपला जो काही अभ्यास आहे तो वेळेवर केला पाहिजे .
- आपल्या शिक्षणाचा देशाला आणि स्वतःला कसा उपयोग होईल याचा विचार केला पाहिजे.
- स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे.
- शिस्त आणि प्रामाणिकपणा हेच विध्यार्त्यांसाठी खरे धन असते .
- देशाला विध्यार्त्याकडून आणि तरुण पिढी करून खूप अपेक्षा असतात , त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
- विध्यार्थी हा नेहमी धाडसी आसावा .
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Accountancy,
1 month ago
Accountancy,
1 month ago
Chemistry,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
10 months ago