Geography, asked by saurbhbidave1234, 1 month ago

प्रत्येकी एक अंश अंतराने किती रेखावृत्ते काढता येतात ?​

Answers

Answered by srushti3012
49

Answer:

180

I hope this answer is helpful to you

Answered by krishna210398
2

Answer:

प्रत्येकी १° च्या अंतराने एकूण ३६० रेखावृत्ते काढता येतात. १° पूर्व ते १७९° पूर्व रेखावृत्ते, म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण १७९ रेखावृत्‍ते असतात.

Explanation:

कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते. विषुववृत्त हे ० ° चे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. हे सर्वांत मोठे अक्षवृत्त( बृहतवृत्त) आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर अाणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान- लहान होत जातात. पृथ्वीगोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदुस्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात.

कोणत्याही दोन रेखावृत्तां दरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत जाते. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते तर ध्रुवांवर हे अंतर शून्य असते. - 1. विषुववृत्त- १११ किमी 2. कर्कवृत्त/ मकरवृत्त- १०२ किमी 3. आर्क्टिक/ अंटार्क्टिक वृत्त- ४४ किमी- 4. उत्तर/ दक्षिण ध्रुव- ० किमी- प्रत्येकी १ ° च्या अंतराने एकूण ३६० रेखावृत्ते काढता येतात.1.0 ° मूळ रेखावृत्त 2. १८०० रेखावृत्त 3. १ ° पूर्व ते १७ ९ ° पूर्व रेखावृत्ते, म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण १७ ९ रेखावृत्ते असतात. 4. १ ° पश्चिम ते १७ ९ ° पश्चिम रेखावृत्ते, म्हणजेच पश्चिम गोलार्धा त एकूण १७ ९ रेखावृत्ते असतात.

#SPJ3

Similar questions