History, asked by alsabashaikh18916, 4 months ago

प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात
कोणते विचार घोळू लागले ? 4th class धडा 4 था शिवरायांचे बालपण?​

Answers

Answered by vaishnavithorat02
1

Answer:

जिजामातेच्या उपदेशाने, आपणही मोठे झाल्यावर शूर पुरुषांच्या सारखे पराक्रमी व्हावे असे विचार शिवरायांच्या मनात घोळू लगले.

Explanation:

hope this will help u

Similar questions