प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कालमापन करण्यासाठी
वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो?कालमापन करने साठी कोणत्या वैज्ञानिक पद्धति का वापर केला जातो
Answers
Answered by
8
कालमापन करण्यासाठी पुढील पद्धति वापरल्या जातात
१ कार्बन १४ किरणोत्सर्ग
२ पोटाशियम आरगॉन कालमापन
३ पुराचुबकिया कालमापन
४ विभाजन तेजोरेशा कालमापन
इत्यादि
Answered by
3
Answer:
'आजपासून अमुक इतक्या वर्षांपूर्वी' अशा पद्धतीने काळाची मोजणी करणे शक्य असते. अशा पद्धतीना ' कालमापनाच्या पद्धती असे म्हंटले जाते. अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कार्ब १४ विश्लेषण, काष्ठवालायांचे विश्लेषण अशा विविध वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो.
Similar questions