प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ?
Attachments:
Answers
Answered by
4
Answer:
बाबाबा कसोटी ने एक रूप असतात
Answered by
2
Step-by-step explanation:
बाबाबा कसोटी : एका त्रिकोणाच्या (शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार) तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण 'बाबाबा' कसोटीनुसार एकरूप असतात.
hope it right
Similar questions