Social Sciences, asked by parvinanwarpathan, 1 day ago

३) प्रत्येकाने सार्वजनिक सुविधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे​

Answers

Answered by mayurmane010
0

Answer:

सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यांमध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यांच्यावर भर देतात. रोगांचे प्रमाण, अकाल मृत्यू, शारीरिक दौर्बल्य, अस्वास्थ्य, कुपोषण इ. कमी करणे हे सार्वजनिक आरोग्याचे जादा वा पूरक उद्दिष्ट असते.

Similar questions