Math, asked by rohitwakode77, 2 months ago

प्रत्येक शेअरची दर्शनी किंमत दहा रुपये असलेले 200 शेअर तेरा रुपये भावाने घेतले तर तीन टक्के होता तर शेअर विकत घेण्यास किती रुपये दिले​

Answers

Answered by ravinderjaiswal1234
1

Answer:

शेअर बाजाराने २०१९मध्ये कमालीचे चढउतार अनुभवले असले तरी सेन्सेक्सच्या बेन्चमार्कने १४ ते १५ टक्के तेजी नोंदवली. चालू वर्षात नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास घसघशीत कमाई करणे शक्य आहे.

मुंबई : शेअर बाजाराने २०१९मध्ये कमालीचे चढउतार अनुभवले असले तरी सेन्सेक्सच्या बेन्चमार्कने १४ ते १५ टक्के तेजी नोंदवली आहे. यामुळे अन्य पर्यायांच्या तुलनेत या गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळाला आहे. नववर्षातही शेअर बाजार चढेच राहाण्याचे संकेत असून निर्देशांकात १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. सरत्या वर्षात भरभरून परतावा देणारे शेअर्स २०२०मध्येही चांगली कामगिरी नोंदवतील, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. यातील प्रमुख समभागांची ही ओळख.

Similar questions